प्रिंटिंग व जाहिरात
फ्लेक्स व बॅनर
पोस्टर, स्टिकर व पॅम्प्लेट
व्हिजिटिंग कार्ड
लग्न व निमंत्रण पत्रिका
पंकज प्रो प्रिंट
छोट्या व्हिजिटिंग कार्डपासून मोठ्या बॅनरपर्यंत —
डिझाइन, प्रिंटिंग आणि ऑनलाइन अर्जांची कामे,
आता एकाच ठिकाणी.







व्यवसायाची जाहिरात असो किंवा घरातील खास सोहळा — तुमची गरज सांगा, पुढची तयारी आपण मिळून करू.
फ्लेक्स व बॅनर
पोस्टर, स्टिकर व पॅम्प्लेट
व्हिजिटिंग कार्ड
लग्न व निमंत्रण पत्रिका
पासपोर्ट साइज फोटो
फोटो एडिटिंग व सुधारणा
जुन्या फोटोला नवीन रूप
वाढदिवस व स्मृती फ्रेम
सोशल मीडिया पोस्ट
व्यवसायाची जाहिरात
सण व शुभेच्छा डिझाइन
PVC आयडी कार्ड
नोकरी व प्रवेश अर्ज
शिष्यवृत्ती अर्ज
शासकीय ऑनलाइन अर्ज
प्रिंटआउट व झेरॉक्स
पंकज प्रो प्रिंटमध्ये तयार केलेल्या डिझाइन्सची झलक.
कोणतेही डिझाइन मोठे पाहण्यासाठी त्यावर टॅप करा.
* PVC कार्डवरील माहिती व पासपोर्ट फोटोची आकृती हे प्रातिनिधिक नमुने आहेत. इतर डिझाइन्स आमच्या कामाच्या संग्रहातील आहेत.
WhatsApp वर कामाचा प्रकार, साइज, संख्या आणि कधी हवे आहे ते कळवा.
तुमचा मजकूर, फोटो किंवा संदर्भ डिझाइन पाठवा. दर व कामाचा तपशील आधी ठरवू.
नावे, मजकूर व साइज तपासून डिझाइनला मान्यता द्या. त्यानंतर छपाईचे काम पुढे जाईल.
सर्व प्रकारची छपाईची कामे तसेच
ऑनलाइन अर्ज भरून मिळतील.
पंकज भगत • Pankaj Pro Print
अंबिका अर्बन बँकजवळ, चिखली रोड,
उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा.